राज्य शासन सेवेतील 40 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपुर्ण धोरण ; सुधारित शासन शुद्धीपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Medical Checking Dhoran Paripatrak ] : राज्य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मऱ्यांचे वैद्यकीय तपासणी धोरण निश्चित करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 22 एप्रिल 2022 रोजीच्या तसेच सामान्य … Read more