राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन स्तरांमध्ये वेतन निश्चिती करणेबाबत वित्त विभागांकडून GR निर्गमित ; दि.12.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State New Pay Scale Commission GR ] : राज्य वेतन सुधारणा समिती समिी 2017 च्या शिफारशीनुसार शासनांच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मुळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे तसेच सुधारित वेतन स्तरांमध्ये वेतन निश्चिती करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 12 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रणी लागु , शासन राजपत्र निर्गमित दि.17.10.2023

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ 7 th Pay Commission New Payment Scale shasan Rajapatra ] : सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण / दिलासादायक शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्यातील खाजगी शांमधील कार्यरत कर्मचारी ( सेवेच्या … Read more

7 व्या वेतन आयोगांमध्ये तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लाभ अनुज्ञेय करणेबाबत , वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय !

Live marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [ आश्वासित प्रगती योजना सुधारित शासन निर्णय ]  : सातव्या वेतन आयोगांमध्ये वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचे तीन लाभ लागु करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील ज्या … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी लागु , राज्य शासनांकडून सुधारित वेतनश्रेणीबाबत राजपत्र निर्गमित !

शासन राजपत्र : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांस देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रस्तावित कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेले आहेत . सदर सुधारणा महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियम 1981 यांमध्ये सुधारणा करुन सदर मसुदा आता दिनांक 03 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर राज्य शासनाकडून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन नियम 2019 व व्याप्ती , सुधारित वेतनरचना बाबत संपुर्ण माहिती पुस्तिका ( PDF )

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2016 पासून सुधारित वेतन रचनेत वेतन अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदर वेतन हे राज्य शासनांच्या राज्यपाल यांच्या नियमकारी नियंत्रणी खाली असणारे सर्व कर्मचारी तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेले आहेत . सदर नियमावली मध्ये काही अंशी बदल करुन शालेय … Read more

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत  शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : वित्त विभागाच्या दिनांक 04 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निकषास अनुसरुन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. येथिल नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी दिनांक 01 जुलै 2021 पासून लागु करण्यासाठी राज्य सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या GR … Read more

महाराष्ट्र शासन राजपत्र : दि.01 जानेवारी 2016 पासुन राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा , शासन राजपत्र PDF !

मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) विनियमन अधिनियम 1977 नुसार , राज्य शासनांस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियम 1981 नुसार तयार करण्यात आलेला मसुदा दिनांक 03 एप्रिल … Read more

राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , शासन राजपत्र निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांकडून राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर महाराष्ट्र शासन राजपत्रांनुसार राज्यातील संवर्ग क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत . यांमध्ये प्राथमिक शिक्षक , प्रशिक्षित प्राथमिक … Read more