Good News : निवडणुकीपुर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 मोठे लाभ ! जाणून घ्या ..
Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee benefit before election ] : राज्यातील विधानसभा निवडणुक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे , त्यापुर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याचे माहिती समोर येत आहे . पेन्शन लाभ : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच्या तसे लागु करण्यात आली आहे , परंतु सदर पेन्शन … Read more