राज्य कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2024 पासुन 30% / 20% / 10% घरभाडे भत्ता ( HRA ) सुधारित करणेबाबत प्रधान सचिव यांना पत्र सादर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee HRA update news ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या ( HRA ) दरात दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत राज्याचे प्रधान सचिव / अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक 18.07.2024 … Read more