घरभाडे भत्ता ( HRA ) व त्या अनुषंगिक भत्त्यात वाढ करणे संदर्भात अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee house rent allowance increase update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व त्या अनुषंगिक भत्त्यात वाढ करणे संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. सातवा वेतन आयोगातील तरतुद : सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार , राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व इतर देय … Read more