राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.11.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee imp gr dated 11 October ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेले आहेत . यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन करीता अनुदान तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे , … Read more