महासंघाची राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर बैठक संपन्न ! बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पाहा सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Various Demand , Meeting with Sect. ] : महाराष्ट्र राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच , विविध प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरीता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक 10 जुन रोजी मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विचारविनियम समितीची बैठक या विषयांवर बैठक संपन्न … Read more