महिलांच्या नावे पोस्टाच्या “या” पाच योजनेत करा गुंतवणूक ; मिळेल सर्वाधिक फायदा !

Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ Indian Post Office Best 5 Investment Schemes For Women ] : भारतीय टपाल विभाग हे केंद्र सरकारच्या अधिनस्थ येत असल्याने भारतीय टपाल मध्ये करण्यात आलेली गुंतवणुक ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते . टपाल विभागांमध्ये इतर बँका / वित्तीय संस्था ( सरकारी अधिनस्थ ) पेक्षा सर्वाधिक परतावा दिला जातो . … Read more