देशात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणारे हे राज्य ठरले सहावे ! कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदोत्सव !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme , SiKkim State ] : देशात यापुर्वी पंजाब , छत्तीसगढ , हिमाचल प्रदेश , राजस्थान , कर्नाटक या राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात आलेली आहे . आता देशांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना लागु करणारे सिक्किम हे राज्य सहावे … Read more