राज्य कर्मचारी , बँक /शाळा / महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण सन 2024 मधील सार्वजनिक सुट्या जाहीर ,शासन राजपत्र निर्गमित दि.10.11.2023
Live marathipepra संगिता पवार प्रतिनिधी [ Public Holiday 2024 Shasn Rajapatra ] : राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच बँका / शाळा / महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण सन 2024 साठीच्या सार्वजनिक सुट्या यादी जाहीर करण्यात आलेली आहेत , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून अधिकृत्त शासन राजपत्र दिनांक 10.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . दरवर्षी माहे नोव्हेंबर महिन्यांत … Read more