अखेर महाराष्ट्र राज्य शासनांकडून राज्यातील सर्व शाळा – महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांना दि.22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Public Holiday Dated 22 January ] : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा – महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांना दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनि सुट्टी जाहीर करणे बाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी अधिकृत्त अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत . भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची … Read more