कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2024 च्या नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सुचना निर्गमित ; वेतन पथकाकडून परिपत्रक निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ July month regular payment sudharit instraction paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2024 च्या नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सुचना देणेबाबत , मा.शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक 11.07.2024 रोजीच्या संदर्भिय पत्रानुसार अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय , सोलापुर मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more