माहे फेब्रुवारी 2024 च्या वेतन देयकासोबत 7 व्या वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते अदा करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित , दि.14.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee 7th Pay Commission Remain Installment Paid With February Month Payment ] : माहे फेब्रुवारी 2024 च्या वेतन देयकासोबत सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता तसेच राहीलेलेले उर्वरित पहिला , दुसरा व तिसरा हप्तासह ऑनलाईन पद्धतीने पारित करणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय विभागांकडून दिनांक 14.02.2024 अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय … Read more