शेतकऱ्यांच्या जमीनीच्या ताबा बाबत सलोखा योजना नेमकी काय आहे ? जाणू घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Salokha Scheme ] : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीनीच्या ताबा संदर्भात राज्य सरकारकडून सलोखा योजना राबविण्यात येते , या योजनांच्या माध्यमातुन जिल्हा पातळीवर सलोखा  पद्धतीने जमीनीतील वाद मिटविण्यात येतो , व जमिनीचा ताबा सोडण्यात येतो . या योजनेच मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आप- आपसातील वाद मिटविणे … Read more