वरिष्ठ निवडश्रेणी : डी.एड किंवा बीएड धारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागु होणार ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers Varishtha NivadaShreni News ] : शिक्षकांना सेवा व प्रशिक्षण नुसार वरिष्ठ निवडश्रेणी लागु करण्यात येते असते . आता डी.एड किंवा बीएड धारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागु करण्यात येणार आहेत , याकरीता शिक्षक कर्मचारी संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात आलेला आहे . शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.दीपक … Read more