जुनी पेन्शनचा निर्णय रद्द करुन परत NPS योजना लागु , या राज्य सरकारचा मोठा निर्णय ! कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Nirnay Cancel And NPS ] : मागील वर्षांमध्ये राजस्थान राज्य सरकारचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थान मधील राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना NPS योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली होती . आता या वर्षी राजस्थान विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षांने विजय मिळविल्याने … Read more