कृषी उन्नती योजना अंतर्गत ग्रामबिजोत्पादन योजना राबविणे संदर्भात , संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.29.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Krushi Unnati Yojana ] : कृषी उन्नती योजना अंतर्गत ग्रामबिजोत्पादन योजना राबविणे संदर्भात राज्य शासनांच्या कृषी , पदुम विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कृषी उन्नती योजना अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा ग्रामबिजोत्पादन योजनाच्या अंमलबजावणीसाठी अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता केंद्र हिश्याच्या … Read more