ऑक्टोबर महिन्यामध्ये शाळा , महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना सर्वाधिक सुट्ट्या ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ public holiday in October month] : माहे ऑक्टोबर मध्ये शासकीय कार्यालय , शाळा ,महाविद्यालय यांना सर्वाधिक सुट्ट्या असणार आहेत , नेमके कोणकोणत्या सणासुदीसाठी सुट्टी असणार आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .. ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक सण उत्सव आल्याने , यंदाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक सुट्ट्या शाळा , महाविद्यालय , बँका … Read more