Casual leave : राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नैमित्तिक / किरकोळ रजा बाबत नियमावली !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ casual leave rules ] : राज्य अधिकारी /  कर्मचाऱ्यांना अचानक आपत्कालीन कामाकरिता जी रजा दिली जाते त्या रजेला नैमित्तिक / किरकोळ रजा असे संबोधले जाते . ही रजा अत्यंत गरजेची बाब असताना काढली जात असते . किरकोळ रजा 01 जानेवारी ते 31 डिसेंबर या कॅलेंडर वर्षामध्ये 08 दिवस साधारणपणे … Read more

सन 2024-25 ची संच मान्यता दुरुस्ती करणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; दि.09.12.2024

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ A very important government circular regarding amendment of set recognition ] : सन 2024-25 ची संच मान्यता दुरुस्ती करणे , संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालय, पुणे मार्फत दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , … Read more

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे  करण्याचा मुद्दा पुन्हा रिंगणात ; सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age 60 years demand new update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षे वाढवून 60 वर्षे करणे बाबतचा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे . सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विद्यमान नवीन सरकारकडून , सकारात्मक निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे . राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन … Read more

नविन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ; नविन (आठवा) वेतन आयोगाची अर्थसंकल्पात तरतुद !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission new pay scale ] : नविन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे , ती म्हणजे येत्या केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये , सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , विशेष तरतुद केली जाण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहेत . कामगार युनियनचा मोठा दबाव : कामगार युनियन मार्फत … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भातील नियमांमध्ये बदल ; सरकारकडून नियमावली जारी !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee Retirement rules change] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भातील नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे , या संदर्भात सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे . व्हेरिफिकेशन प्रक्रिया : सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या पाच वर्षांपूर्वीच पिरीयॉडिक व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक असणार आहे , यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.29.11.2024 रोजी निर्गमित झाले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 29.11.2024 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार , अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चत करणे , तसेच वेतन अनुदान वितरीत करणेबाबत व राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या … Read more

सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेळा , हजेरी , रजा नियम संदर्भात नविन नियमावली जारी ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new rules see detail ] : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा , हजेरी रजा नियम या संदर्भात नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे . सदर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कार्यालयीन वेळा : कर्मचाऱ्यांनी आता यापुढे 15 मिनिटा पर्यंतच उशीर ग्राह्य धरण्यात येईल , त्यानंतर अर्धा दिवस … Read more

सरकारच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रसंगी हे काम करता येणार नाहीत अन्यथा दंडाची तरतूद ; आयोगाकडून परिपत्रक निर्गमित ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election volunteer niyukti ] : विधानसभा सार्वती निवडणुका 2024 मध्ये मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्यामार्फत दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की , मतदान प्रतिनिधी सर्वसाधारणतः स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असेल,  … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात सरकारचा मोठा निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai bhatta increase nirnay] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात केंद्र सरकारकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवुयात .. सदर महागाई भत्ता वाढ (DA) केंद्रीय कर्मचारी व केंद्र शासनाच्या अधिनस्थ येणाऱ्या स्वायत्त संस्था ( मान्यता … Read more

कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन (OPS) जशाच्या – तशी लागू करण्याचे , महाविकास आघाडीचे आश्वासन !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee demanded old pension scheme ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे , महाविकास आघाडी पक्षाकडून आश्वासने दिली जात आहेत . शिर्डी येथे राज्य कर्मचाऱ्यांच्या महा- पेन्शन अधिवेशनात , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे अध्यक्ष श्री.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणांच्या … Read more