शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.05.09.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरण संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत राज्य शासनांस वेळोवेळी पत्र सादर करण्यात येत असल्याचे उपसंचालक ( कोषा ) संचालक लेखा … Read more

जुनी पेन्शन मागणीसाठी थेट मुंबई ते दिल्ली अशा पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात , पाहा सविस्तर मार्गक्रमण !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करण्यात यावीत याकरीता राज्य कर्मचारी संघटनांकडून यापुर्वी दोनदा पेन्शन यात्रा काढल्या होत्या . अद्याप देखिल जुनी पेन्शनच्या मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने , पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात करण्यात आली आहे . सदर पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या … Read more

राज्यातील रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.31.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील रोजंदारी / कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत नियमित करणेबाबर राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयान्वये शासन निर्णयांमध्ये नमुद रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित करण्यात आलेल्या आहेत . यापुर्वी आदिवासी विकास … Read more

राज्य कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

शासन निर्णय : राज्य शासनाच्या सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या, राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने शासनाकडील आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तर अशा व्यक्तीने पुन्हा शासन सेवेत घेण्याची विनंती केल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने लोकहिताच्या दृष्टीने पुढील शर्ती विचारात घेवून करावयाची कार्यवाही या शासन निर्णयाव्दारे निश्चित करण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये अटी … Read more

Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे प्रस्तावित , गठीत समितीकडून अहवाल सादर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय – निमशासकीय तसेच इतर पात्र असणारे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून राज्य शासनास पाठपुरावा करण्यात आलेला आहे , परंतु राज्य शासनांचे कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहेत . देशांमध्ये केंद्र सरकारने … Read more

दि.22.08.2023 रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय !

शासन निर्णय ( GR ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत , प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शासकीय अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय … Read more

Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे शक्य !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिल्याने , सरकार दिवाळखोरी निघेल , असे अनेक टिका करण्यात येत आहेत . परंतु शास्त्रीय व नविन आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे शक्य असल्याचे माहिती समोर येत आहे  . जुनी पेन्शन ही एक प्रकारे वयोवृद्ध सरकारी कमचाऱ्यांना सेवेनंतर सन्मानाने पेन्शन दिली गेली … Read more

या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर : हायकोर्टाच्या निर्णयान्वये मिळणार पेन्शन , ग्रॅच्युईटीसह इतर आर्थिक लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयन्वये खाली नमुद राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन , ग्रॅच्युईटीसह इतर आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत . High Court Dicision About Old Pension And Other Benefit : राजस्थान उच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दाखल याचिकेवर … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने घेतला , धडाकेबाज अनोखा निर्णय ! पाहा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सराकरकडून धडाकेबाज अनोखा निर्णय घेण्यात आला आहे . सध्या देशांमध्ये सुशिक्षित लोकांचे प्रमाण वाढुनही भ्रष्टाचाराला आळा बसला जात नाही . आपले काम कोणत्याही अडथळा शिवाय पुर्ण व्हावे , याकरीता कर्मचारी / अधिकाऱ्यांची इच्छा नसताना देखिल पैसांची लालच दिली जाते , यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला जात … Read more

Advance Payment : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनासारखे विशेष लाभ मिळणार असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहेत . त्याचबरोबर केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना देखिल पेन्शनची रक्कम आगाऊ स्वरुपात मिळणार आहे . आगामी काळांमध्ये गणेश चतुर्थी व ओणम हे सण येत असल्याच्या पार्श्वभुमीवर केरळ व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी / … Read more