बदलीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ लागू करणेबाबत अखेर परिपत्रक निर्गमित , दि.01.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Advance Increament shasan Paripatrak ] : आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ राज्य शासनांच्या दिनांक 03.10.2003 रोजीच्या शासन आदेशान्वये दिली जाते . परंतु सदर शासन आदेशाची कार्यवाही करण्यास अनेकवेळा विलंब होतो , परंतु प्रहार शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनांकडून आगाऊ वेतनवाढ लागु करणेबाबत दिनांक 01 डिसेंबर 2023 … Read more

आठवा / नविन वेतन आयोग स्थापन करणे संदर्भात , केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनीधी [ New Pay Commission New Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा / नविन वेतन आयोग स्थापन करणे संदर्भात केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत , या संदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे पाहुयात .. माहे एप्रिल -मे महिन्यांमध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविले जात आहेत … Read more

धक्कादायक बातमी : कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के ( जुलैचा ) महागाई भत्ता न देणेबाबत , पत्रक मुख्यमंत्री यांना सादर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Vadh News Prashant Bamb ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव 4 टक्के डी.ए , फरकासह लागु करण्यात आलेला आहे , सदर वाढीव महागाई भत्ता लागु न करणेबाबत , मुख्यमंत्री यांना पत्र सादर करण्यात आला आहे . विधानसभेचे विद्यमान आमदार श्री.प्रशांत बन्सीलाल बंब … Read more

सुधारित सेवानिवृत्तीवेतन व तद्नुषंगिक बाबी लागु करणेबाबत राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.30.11.2023

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pension And After Retirement Age Benefit Gr ] : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार , सुधारित सेवानिवृत्तीवेतन व तद्नुषंगिक बाबी लागू करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.सर्वोच्च … Read more

अर्धवेतनी रजा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण अर्धवेतनी रजेचे सुधारित नियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Half Payment Leave ] : राज्य कर्मचाऱ्यांना सेवाकाळात अनेक प्रकारच्या रजा मिळतात , यामध्ये अर्जित , अनर्जित , किरकोळ विशेष अशा प्रकारच्या रजांचा समावेश आहे .यापैकी अर्धवेतनी रजा किती दिवस घेता येते , रजा कालावधीमध्ये वेतन कोणत्या प्रमाणात दिले जाते या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. अर्धवेतनी रजा … Read more

पेन्शन जनक्रांती महामोर्चा बाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Stike update ] : वार मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपुर येथे होणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चास संस्था / महाविद्यालयातील तसेच शाळांमधील कर्मचारी पाठविणेबाबत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला असून सदर … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना आता लागले नविन / आठवा वेतन आयोगाचे वेध ! आली आत्ताची मोठी अपडेट , जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आता नविन / आठवा वेतन आयोगाचे वेध लागले आहेत . सन 2016 नंतर आता दहा वर्षानंतर नविन वेतन आयोगानुसार वेतन सुधारणा करण्यात येणार आहेत . या संदर्भात आत्ताची नविन अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .. वेतन आयोगाची पार्श्वभुमी : सरकारी कर्मचाऱ्यांना 01 … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा सुधारित शासन परिपत्रक ! पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay GR ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियुक्तीनंतर 03 वर्षाची नियमित सेवा पुर्ण केल्यानंतर शासन सेवेमध्ये स्थायी कर्मचारी म्हणून संबोधण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असते . याबाबत स्थायीत्व प्रमाणपत्र देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडुन अनेक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर शासन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये अनुक्रमे 15 टक्के , 9 टक्के आणि 4 टक्के वाढ ! वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित !

Live Marathipepar प्रतिनिधी [ State Employee Mahagai Bhatta Vadh GR ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेले आहेत , यानुसार महागाई भत्तांमध्ये 15 टक्के , 9 टक्के व 4 टक्के डी.ए वाढ करण्यात आलेली आहे . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 10,20,30 वर्षाची प्रगती योजना लागु करणेबाबत आत्ताची महत्वपूर्ण अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 10 ,20,30 Year Pragati Yojana ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10 , 20 आणि 30 वर्षाची वेतनश्रेणी लागु करणेबाबत विद्यमान आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहेत . राज्य शासन सेवेत कार्यरत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक … Read more