राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि 22.12.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Anukampa New Shasan Nirnay ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर अधिनस्त अकृषी विद्यापीठे , अनुदानित अशासकीय महाविद्यालये , तंत्र शिक्षण … Read more