कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.18.12.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १.४.२०१० आणि…