राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लाभानंतर आता ,सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची होणार वाढ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Year ] : महाराष्ट्र राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे , सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुन्या पेन्शन लाभ लागु करण्यात आलेले आहेत . राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती , त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे … Read more