राज्यातील गट ब , क , ड वर्गाचे कर्मचारी संलग्न असणाऱ्या ( मध्यवर्ती ) संघटनांस शासन मान्यता ; महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.11.03.2024

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee organisation , Recognition Shasan nirnay ] : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या मध्यवर्ती संघटना / महासंघास ( कॉन्फीडरेशन ) शासन मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 11 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनातील गट ब … Read more