आ़ता शासकीय कामकाजांमध्ये कर्मचाऱ्यांना Whataspp ऐवजी स्वदेशी बनावटीचे संदेस ॲपचा वापर करणेबाबत GR दि.26.07.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [government work Sandesh apps uses nirnay ] : आता शासकीय कामकाजांमध्ये संदेस या ॲप्सचा वापर करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 26 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र व राज्य शासन , शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थामध्ये होणाऱ्या संदेश व संप्रेषणांची देवाणघेवाण करीता … Read more