राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे सादर करणेबाबत ,अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.27.09.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee thakit deyake paripatrak ] : राज्यातील शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत , प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार , राज्य शासनांच्या दिनांक 15.07.2021 रोजीच्या … Read more