सरकारी – निमसरकारी व इतर नोकरदार वर्गांसाठी पोस्टाची सर्वाधिक लाभदायक गुंतवणुक योजना योजना ! 50 लाख रुपये पर्यंत मिळणार लाभ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Postal Life Insurance ] : सरकारी – निमसरकारी व इतर नोकरदार वर्गांसाठी पोस्ट ऑफीसची सर्वाधिक लाभदायक गुंतवणूक योजना बाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत . भारतीय डाक विमा ( PLI ) ही विमा पॉलिसी खास नोकरदार वर्गांसाठी सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेचे खास वैशिष्ट्ये … Read more