राज्यातील शासकीय / निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करुन देणेबाबत .. परिपत्रक निर्गमित दि.07.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Paripatrak ] : राज्यातील शासकीय / निमशसकीय व अनुदानित संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती उपलब्ध करुन मिळणेबाबत . राज्य शसनांच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागांकडून दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . ग्राम विकास विभाग कार्यासनाचे दिनांक … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करणेबाबत , सेवानियम पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Service Rules ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करणेबाबत सेवानिवयम 19 मध्ये विविध बाबींचा समावेश करण्यात आलेले आहेत . सदर सेवानिवयमांनुसार कर्मचाऱ्यांना मत्ता व दायित्व सादर करणे अपेक्षित आहेत . प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांने शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर शासनाने ठरवून देण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये … Read more

बजेट 2024 मध्ये कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government Last Budget 2024 ] : मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर केले . यांमध्ये देशातील जनतेसाठी विविध योजना , उपक्रम या साठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? : लोकसभा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व्यापार / इतर नोकरी / शेअर मार्केट/ ड्रीम 11 सारखे खेळ  मधील गुंतवणूक याबाबतचे सेवानियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Sevaniyam ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत व्यापर / इतर नोकरी तसेच शेअर मार्केट मधील पैसांची गुंतवणुक या संदर्भातील सविस्तर सेवानियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कोणताही सरकारी कर्मचारी हा सरकारची पुर्वमंजुरी शिवाय कोणत्याही प्रकारची इतर नोकरी ( अर्धवेळ / पुर्णवेळ ) स्वकारु शकत नाही . त्याचबरोबर इतर … Read more

खुशखबर : राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State ZP Employee Darjavadh Vetanshreni , Court Result ] : राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी कायम करण्यास , न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे . हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे , सविस्तर न्यायालयाचा निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत … Read more

राज्य अधिकारी  / कर्मचारी यांच्या वेतन देयकासाठी नविन सेवार्थ प्रणाली बाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित ,दि.30.11.2023

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Nirnay Finance Department ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नविन सेवार्थ प्रणाली अद्यावयात करण्यात येणार आहेत . राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विदा नविन … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करणेबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.10.2023

Live Marathipepar , प्रणिता पवार : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करणे संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नविन अथवा जुनी मोटार कार खरेदी साठी राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मुंबई वित्तीय नियमानुसार त्याचबरोबर खाली नमुद सुधारित वेतन मर्यादेनुसार … Read more