Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे शक्य !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिल्याने , सरकार दिवाळखोरी निघेल , असे अनेक टिका करण्यात येत आहेत . परंतु शास्त्रीय व नविन आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे शक्य असल्याचे माहिती समोर येत आहे . जुनी पेन्शन ही एक प्रकारे वयोवृद्ध सरकारी कमचाऱ्यांना सेवेनंतर सन्मानाने पेन्शन दिली गेली … Read more