“या” 20 पदांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ; GR दि.04.04.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Samayojan Shasan Nirnay ] : राज्य शासनांच्या आस्थापनेवरील 20 पदांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 04 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्याच्या कला संचालनाच्या आस्थापनेवरील 26 पैकी 20 पदांचे समायोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये करणे … Read more