शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : आगामी वर्षांमध्ये चक्क नऊ सार्जनिक सुट्या शनिवार , रविवारला जोडून !
Live Marathipepar , प्रणिता पवार संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Public Holiday ] : आगामी वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे . या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार तब्बल नऊ सार्वजनिक सुट्ट्या ह्या शनिवार , रविवारला जोडून येत आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीचा मोठा फायदा होणार आहे . राज्य शासनांकडून सन … Read more