Whatsapp ला पर्यायी स्वदेशी ॲप्स लाँच , DRDO कडून मंजुरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Whatsapp parallel Apps Samvad Apps ] : व्हॉट्सॲपला पर्यायी ॲप्स म्हणून भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स कडून नविन संवाद ॲप्स तयार करण्यात आलेले आहेत . हे ॲप्स लोकप्रिय व्हॉट्स ॲपला पर्यायी ॲप्स म्हणून काम करणार आहे . हे ॲप्स सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स कंपनीच्या अधिकृत्त संकेतस्थळावरुन नुकतेच … Read more