स्वकष्टार्जित संपत्तीवर मुलांचा किंवा मुलींचा अधिकार असतो का? वाचा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर : Property News ,फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण भारत देशात प्रॉपर्टी वरून मोठमोठे वाद विवाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रॉपर्टी संदर्भाबद्दल वर्षानुवर्षे न्यायालयांमध्ये खटले चालू असतात. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रॉपर्टी संदर्भाबद्दल दबक्या आवाजात आपल्याला चर्चा पाहायला मिळेल. बहुतांशपणे सहमतीने प्रॉपर्टी ची वाटाघाटी होतच असते. अनेकदा संपत्तीवरून कुटुंबीयांमध्ये मोठे वाद होतात. अनेक कुटुंबामध्ये … Read more