कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा : मंजूर पदे पुर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार नसल्याचे ,न्यायालयाचा मोठा निर्णय ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sanch Manyata Court Result ] : संच मान्यता मधील मंजूर असणारे पदे हे पुर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार नसल्याचे , छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा निकाल दिला आहे .यामुळे कर्मचारी हे निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकणार नाहीत , अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा पुर्वलक्षी प्रभावाने रद्द करता येणार नसल्याचे सदर निकालांमध्ये नमुद करण्यात आलेले … Read more