ही बँक देत आहे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मुदत ठेवीवर ( FD ) वर सर्वाधिक 9.40 टक्के व्याजदर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shriram Finance Fixed Deposit At Highest Rate ] : मुदत ठेवी वर श्रीराम फायनान्स तब्बल 9.40 टक्के इतका व्याजदर देते , ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष व्याजदराची वाढ यांमध्ये करण्यात आलेली आहे . यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मुदत ठेव करीता अधिक लाभदायक ठरणार आहे . श्रीराम फायनान्स ही … Read more