राज्यातील शाळांना सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.18.04.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State School Leave Shasan Paripatrak ] : राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत , शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक , महाराष्ट्र राज्य पुणे ) यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक … Read more