शेतकरी / शेतमजुरांना 20 शेळ्या + 02 बोकड असा शेळी गट वाटप करणेबाबत पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ marathavada package sheli gat vatap scheme ] : मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या + 02 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 27 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more