पॉलीहाऊस , मसाले शेती , सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला / फळे उत्पादन इ.आधुनिक शेती करीता राज्य सरकारीची अनुदान योजना !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Scheme ] : राज्यातील शेतकऱ्यांना पॉलीहाऊस / शेडनेट हाऊस , मसाले शती , तसेच सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला / फळे उत्पादन इ.आधुनिक पद्धतीने शेती करीता राज्य सरकारकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते . योजना विषयक थोडक्यात : ही योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यात कुशल तसेच अकुशल विशेषत … Read more