सरकारी अनुदानातुन शेती करत , करा हे लघु उद्योग ! होईल लाखोंचा फायदा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming Related Small Business ] : शेती करत असताना , आपण सरकारी अनुदानाचा फायदा घेवून अनेक प्रकारचे लघु उद्योग करु शकतो . ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादना बरोबरच लघु उद्योगांमुळे मोठा आर्थिक फायदा होईल . कुक्कुट पालन : कुक्कुट पालन या व्यवसायांमध्ये मोठा नफा मिळतो , परंतु होणारे नुकसान पाहता … Read more