सोयाबीन / कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ; प्रति हेक्टरी 5000/- रुपये मदत निधी देण्याची कृषिमंत्र्याची घोषणा !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean & cotton (kapus) Farmer help] : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे , भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर येथे बोलताना भाषणात सांगितले की , राज्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5000/- रुपये याप्रमाणे मदत निधी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे . यंदाच्या वर्षी सोयाबीन … Read more