तेलंगणा राज्य सरकार प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचे कर्ज माफीची राज्य शासनांकडून तयारी ?

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Loan Free Scheme ] : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने राज्य शासनांवर विविध शेतकरी संघटना व विरोधी पक्षांकडून दबाव येत आहे . सदरची कर्जमाफीचा निर्णय हा तेलंगणा राज्य शासनाप्रमाणे सरसकट निर्णय घेण्याची मागणी होत आहे . सरकार मार्फत व्यवसायीकांचे 10 लाख कोटी … Read more

पीकविमा भरपाई , कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmers protest news ] : पीकविमा भरपाई , कर्जमाफी साठी राज्यातील शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत , राज्य शासनांकडून कर्जमाफी तसेच पीकविम्याच्या भरपाईसाठी कोणत्याही प्रकारची तरतुद न केल्याने , महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी एकत्र येवून आंदोलन केले आहेत . महाविकास आघाडी पक्षांच्या वतीने शेतकऱ्यांचे चालु व थकीत कर्जाची … Read more

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी दि.01 जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना , कर्जमुक्ती अभियानाकरिता मैदानात ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ raju shetti karjmukti abhiyan] : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी याकरिता राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे . याकरिता दिनांक 01 जुलैपासून राज्यात कर्जमुक्ती अभियान राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेची  राज्य कार्यकारिणीची … Read more

शेतकऱ्यांसाठी लवकरच येणार मोठी खुशखबर ; शिंदे सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पुर्वीच सरसकट कर्जमाफी होणार ..

Live Marathipepar  संगिता पवार प्रतिनिधी [ farmer loan free nirnay news ] : राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोंबर – नोव्हेंबर या महिन्यांमध्ये होणार आहेत , त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे , याकरीता कृषी विभागांकडून हालचाली देखिल सुरु असल्याचे सांगितले जात आहेत . कर्जमाफी साठी आवश्यक असणारे निकष राज्य … Read more