प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ; GR दि.12.06.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM insurance scheme shasan nirnay ] : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राज्यात सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षांमध्ये मृग व आंबिया बहाराकरीता अधिसुचित फळपिकांना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 12 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय … Read more