कापुस , सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास करीता विशेष कृती योजना ; GR दि.30.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Oil Crops Increase priductity Price , Vishaesh Kruti Scheme ] : सन 2023-24 मध्ये कापुस , सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्याकरीता पुर्विनियोजनाचे उपलब्ध झालेला रुपये 220.86 कोटी निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 30 मार्च … Read more