राज्यातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; प्रति हेक्टरी 5,000/- रुपयांची मदत निधी अर्थसंकल्पांमध्ये मंजूर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पांमध्ये मोठी भेट मिळाली आहे , सदर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000/- रुपये मदत निधी जाहीर करण्यात आलेली…