गोड तेलांच्या दरातील वाढीमुळे , सोयाबीनच्या किंमतीमध्ये वाढ होण्यास सुरुवात ! “या”महिन्यात सोयाबीनला मिळणार उच्चांकी भाव ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Retes Increase News ] : सोयाबीनचे दर 5000/- रुपयावरुन थेट 4200/- पर्यंत दर घसरल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा तोट्यांमध्ये सोयाबीन विकावे लागत आहेत . सोयाबीन काढणीनंतर माहे सप्टेंबर -डिसेंबर दरम्यान सोयाबिनला 5300/- रुपये उच्चांकी दर मिळाला होता .त्यानंतर सोयाबिनच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे . यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना … Read more