राज्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणुक : ओरिजनल खताऐवजी राज्यांमध्ये बनावट स्वरुपाच्या संयुक्त खंताचा पुरवठा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यांमध्ये ओरिजन खताऐवजी केंद्र शासनांची मान्यता असणाऱ्या ग्रेड्सशची साम्स असणाऱ्या बनावट स्वरुपाचा खतांचा पुरवठा राज्यांमध्ये होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल…