शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.17.05.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Nukasan Bharapai Anudan Shasan Nirnay ] : राज्यांमध्ये सन 2020 ते सन 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मतद वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत शुद्धीपत्रक संदर्भात महसूल व वन विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात … Read more