राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ ; 5216 कोटी रुपयांचे वितरण !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahatma jyotirav phule shetakari loan free scheme ] : राज्यातील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये , तब्बल 5216/- कोटी 75 लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात राज्य शासनांकडून मंजूर देण्यात आली आहे . आधार प्रमाणीकरण असणाऱ्या राज्यातील 14 लाख 38 … Read more