राज्यातील या जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांचा पावसाने खंड दिल्याने , अग्रिम पिक विमा मंजुरी !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : नमस्कार मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झालेली आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळावा अशी मागणी कृषी विभागाकडून होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी पेक्षाही खूप कमी पाऊस झालेला आहे .त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके हातातून निघून गेली आहे … Read more